शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

Maharashtra Pune Zika virus : पुरंदरच्या बेलसर गावात राज्यातील झिकाचा पहिला रुग्ण https://ift.tt/eA8V8J

<p>&nbsp;&nbsp;पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातल्या बेलसर गावात राज्यातील झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर आता प्रशासन सतर्क झालयं. विविध पातळ्यांवर प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. नवजात बालकांना झिकाचा धोका संभवतो. त्यामुळे गावातील गरोदर महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आले आहेत&nbsp;</p> <p>&nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/3yLmDxp
https://ift.tt/eA8V8J
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.

फॉलोअर

Slider Widget

5/recent/slider

हा ब्लॉग शोधा

Recent Posts

Comments

recentcomments

Featured Posts

Recent Posts

Recent in Sports