रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

Gadchiroli : भामरागडच्या आरेवाडा रोडवरील नक्षलवाद्यांचं स्मारक जनसंघर्ष समितीने जाळलं : ABP Majha https://ift.tt/eA8V8J

<p>गडचिरोलीतलं नक्षलवाद्यांचं स्मारक जनसंघर्ष समितीनं उद्ध्वस्त केलंय. भामरागड तालुक्यातल्या आरेवाडा रोडवर हे स्मारक होतं..या स्मारकाला जनआंदोलन समितीनं आग लावली. स्वत:चं अस्तित्व आणि दहशत टिकून राहावी यासाठी नक्षलवाद्यांनी हे स्मारक उभारलं होतं. 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षलवाद्यांनी शहीद सप्ताह पाळला होता. त्या दरम्यान बंदचं आवाहनही केलं होतं. नक्षलवाद्यांची भीती झुगारुन जन संघर्ष समितीनं हे स्मारक अखेर उद्ध्वस्त केलंय.</p>

from maharashtra https://ift.tt/3shNFtI
https://ift.tt/eA8V8J
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.

फॉलोअर

Slider Widget

5/recent/slider

हा ब्लॉग शोधा

Recent Posts

Comments

recentcomments

Featured Posts

Recent Posts

Recent in Sports