शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

IND Vs ENG: लॉर्ड्स कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत, आज तिसऱ्या दिवशी आघाडी घेण्याची संधी https://ift.tt/eA8V8J

India vs England 2nd Test :  इंग्लंडने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन  विकेट गमावत 119 धावा केल्या आहेत. आज भारताकडे पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. भारतानं जर पहिल्या डावात 100 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली तर इंग्लंडसाठी हा सामना कठिण होणार आहे. मात्र त्यासाठी आज टीम इंडियाला इंग्लंडचा डाव लवकर गुंडाळावा लागणार आहे. सध्या इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट आणि बेअरस्टो मैदानात आहेत.

काल दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या  मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीने इंग्लंडची स्थिती नाजूक केली. सिराजने लागोपाठ दोन तर मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली. इंग्लंडकडून  रॉरी बर्न्सनं 49 धावा केल्या. जो रुट 48 आणि  जॉनी बेअरस्टोने 6 धावांवर खेळत आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांसाठी खास ठरला.  मात्र आज दुसऱ्या दिवशी फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताचा पहिला डाव 364 धावांवर संपला.  पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन विकेट गमावत 276 धावांची खेळी केली. तर आज दुसऱ्या दिवशी भारताने 88 धावा केल्या. दुसरीकडे इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 62 धावा देऊन पाच बळी घेतले.

असा होता लॉड्स कसोटीचा पहिला दिवस :

केएल राहुल (नाबाद 127) आणि रोहित शर्मा (83) च्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये इंग्लंड विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन विकेट गमावत 276 धावांची खेळी केली. टॉसच्या वेळी पाऊस आल्यामुळे सामना जवळपास अर्धा तासानं सुरु करण्यात आला. इंग्लंडनं टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात चांगली राहिली. रोहित शर्मा-केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, रोहित शर्माचं शतक मात्र हुकलं आणि तो 145 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि एक षट्काराच्या मदतीनं 83 धावा करत बाद झाला.  त्यानंतर केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहलीनं 103 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला धावांचा डोंगर रचण्यास मदत केली. पण, कोहली 103 चेंडूंमध्ये तीन चौकार लगावत 42 धावा करुन माघारी परतला.

from news https://ift.tt/3g0r1RI
https://ift.tt/eA8V8J
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.

फॉलोअर

Slider Widget

5/recent/slider

हा ब्लॉग शोधा

Recent Posts

Comments

recentcomments

Featured Posts

Recent Posts

Recent in Sports