शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

Jagatrao Sonavne : कोट्यवधींचा भ्रष्टाचार समोर आणणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार जगतराव सोनवणे यांचं निधन https://ift.tt/eA8V8J

राज्यातील पहिला कोट्यवधीचा भ्रष्टाचार समोर आणणारे आणि धुळ्यातील दैनिक 'मतदार'चे संस्थापक-संपादक जगतरावनाना सोनवणे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. सोनवणे यांना पत्रपंडित पां.वा. गाडगीळ पुरस्कार मिळाला होता. त्यांची अधिकारी -कर्मचारी मार्गदर्शक ही अत्यंत गाजलेली पुस्तकं गाजली होती. आज दुपारी साडेतीन वाजता अल्पशा आजाराने धुळ्यातील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली.

from maharashtra https://ift.tt/2UayAO0
https://ift.tt/eA8V8J
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.

फॉलोअर

Slider Widget

5/recent/slider

हा ब्लॉग शोधा

Recent Posts

Comments

recentcomments

Featured Posts

Recent Posts

Recent in Sports