मुंबई : राज्यात आज 4 हजार 797 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 710 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 89 हजार 933 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83 टक्के आहे.

राज्यात आज 130 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. एकूण 37 जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात आज एकाही मृत्यूची नोंद नाही. धुळे, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या पाच जिह्यांमध्ये आज एक कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 09,59,730 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,92,660 (12.54 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,59,642 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,453 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात सध्या 64 हजार 219 रुग्णावर उपचार सुरु आहेत. सर्वाधित 14 हजार 748 अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. तर नंदूरबार- 1, धुळे- 4, परभणी - 43, हिंगोली - 88, नांदेड- 49, अमरावती 53, अकोला- 33, वाशिम - 19, बुलडाणा - 30, यवतमाळ- 16, वर्धा- 7, भंडारा- 1, गोंदिया- 1, चंद्रपूर- 99, गडचिरोली- 30 या जिल्ह्यामध्ये अक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 267 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 267 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 308 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,083 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,834 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1921 दिवसांवर गेला आहे.

पुण्यात गेल्या 24 तासात 218 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

पुणे महापालिका क्षेत्रात गेल्या 24 तासात 218 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 244 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 4,79,501 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात गेल्या 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 2,098 सक्रिय रुग्ण आहेत.

from news https://ift.tt/37LBuMw
https://ift.tt/eA8V8J
Home
Agriculturel
news
Corona Update : राज्यात आज 4797 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3710 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली
https://ift.tt/eA8V8J
रविवार, १५ ऑगस्ट, २०२१
Corona Update : राज्यात आज 4797 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3710 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली https://ift.tt/eA8V8J
Share this
Recommended
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.
माझ्याबद्दल
फॉलोअर
Social Counter
Slider Widget
5/recent/slider
हा ब्लॉग शोधा
लेबल
Recent Posts
Tags
Comments
recentcomments
Featured Posts
Recent Posts
Recent in Sports