<p>सलग कोसळणार्‍या पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 12 तासात पंचगंगा नदीची पाणीपातळी 10 फुटांनी वाढली. सध्या पंचगंगा नदी 24 फुटांवरुन वाहत आहे. ग्रामीण भागातील अनेक छोटे छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील माजगावच्या छोट्या पुलाचा रस्ता वाहून गेला. शाहूवाडी तालुक्यातील गोगवेनजीक रस्त्यावर झाड आडवे पडून रस्ता ब्लॉक झाला आहे. भडगाव पूल पाण्याखाली गेला आहे तर गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.</p>
from maharashtra https://ift.tt/3gvs1hf
https://ift.tt/eA8V8J
Home
maharashtra
Kolhapur Rain : कोल्हापुरात मुसळधार पाऊस ; पंचगंगा नदीची पाणीपातळी 12 तासांत तब्बल 10 फुटांनी वाढली
https://ift.tt/eA8V8J
गुरुवार, १७ जून, २०२१
Kolhapur Rain : कोल्हापुरात मुसळधार पाऊस ; पंचगंगा नदीची पाणीपातळी 12 तासांत तब्बल 10 फुटांनी वाढली https://ift.tt/eA8V8J
Share this
Recommended
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.
माझ्याबद्दल
फॉलोअर
Social Counter
Slider Widget
5/recent/slider
हा ब्लॉग शोधा
लेबल
Recent Posts
Tags
Comments
recentcomments
Featured Posts
Recent Posts
Recent in Sports