गुरुवार, १७ जून, २०२१

आयटी क्षेत्रातील 30 लाख भारतीय कर्मचारी बेरोजगार होणार, बँक ऑफ अमेरिकेचा अहवाल https://ift.tt/eA8V8J

मुंबई : पुढच्या वर्षी म्हणजे 2022 साली भारतात आयटी कंपन्यात काम करणाऱ्या 30 लाख लोकांच्या नोकऱ्यावर गदा येण्याची शक्यता आहे. बँक ऑफ अमेरिकेने जाहीर केलेल्या एका अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऑटोमेशन प्रक्रियेमुळे या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.

भारतातील विप्रो, कॉग्निजंट, इन्फोसिस या सारख्या बड्या आयटी कंपन्या आहेत, त्यामधील 30 लाख नोकऱ्या जाऊ शकतात असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. ऑटोमेशनचा फटका हा भारतासह अमेरिकेलाही बसणार असून त्या देशातीलही 10 लाख नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतातील आयटी कंपन्यांत आता जवळपास 90 लाखांहून जास्त लो स्किल कर्मचारी काम करतात. यांत्रिकीकरणाचा वापर अर्थात ऑटोमेशनमुळे या लो स्किल कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतात आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम करतात. तसेच भारतातील अनेक लोक परदेशातील आयटी क्षेत्रात काम करतात. त्यांना ऑटोमोशनच्या प्रक्रियेचा फटका बसणार आहे. या क्षेत्रात ऑटोमेशन केल्यामुळे जवळपास 100 अब्ज रुपयांची बचत होणारआहेत. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचा निर्णय या कंपन्यांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.

बँक ऑफ अमेरिकेच्या या अहवालात असं सांगण्यात आलं आहे की या ऑटोमेशनचा फटका हा भारत आणि चीन या दोन देशांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. या दोन देशांच्या तुलनेत गल्फ देशांना, जपान या देशांना कमी प्रमाणात बसणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/2TydJ6F Metro 3 प्रकल्प अडचणीत? आधी कारशेड, आता निधीअभावी प्रकल्प रखडण्याची शक्यता

<a href="https://ift.tt/35uMigI Sena-BJP workers clash : उद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंड सरकार : भाजप नेते किरीट सोमय्या

अखेर मुहूर्त मिळाला; एक जुलैपासून नाशिक महापालिकेची परिवहन बससेवा सुरु होणार

from news https://ift.tt/3iMzIkR
https://ift.tt/eA8V8J
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.

फॉलोअर

Slider Widget

5/recent/slider

हा ब्लॉग शोधा

Recent Posts

Comments

recentcomments

Featured Posts

Recent Posts

Recent in Sports