शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

पंढरपूर शहरासह 10 गावात 24 तासांची संचारबंदी जाहीर, एकाही दिंडीला किंवा भाविकाला प्रवेश नाही https://ift.tt/eA8V8J

<strong>पंढरपूर :</strong> कोरोनाचा वाढत्या संकटामुळे यंदा माघी यात्राही भाविकाविनाच साजरी होणार असून यात्रेसाठी 22 फेब्रुवारी रात्री 12 पासून 23 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत 24 तासांची संचारबंदी पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

from news https://ift.tt/2NGEYcr
https://ift.tt/eA8V8J
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.

फॉलोअर

Slider Widget

5/recent/slider

हा ब्लॉग शोधा

Recent Posts

Comments

recentcomments

Featured Posts

Recent Posts

Recent in Sports