मुंबईतील लोअर परळ येथील टाटा सर्विस सेंटरच्या गोदामाला मध्यरात्री मोठी आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 ते 13 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर त्वरित आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या आगीत सर्विस सेंटरचं मोठं नुकसान झालं असून जीवितहानी टळली आहे.
from news https://ift.tt/3q1ONQB
https://ift.tt/eA8V8J
Home
Agriculturel
news
Mumbai Fire | मुंबईत लोअर परळ येथील टाटा सर्विस सेंटरच्या गोदामाला आग; जीवितहानी टळली
https://ift.tt/eA8V8J
गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०
Mumbai Fire | मुंबईत लोअर परळ येथील टाटा सर्विस सेंटरच्या गोदामाला आग; जीवितहानी टळली https://ift.tt/eA8V8J
Share this
Recommended
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.
माझ्याबद्दल
फॉलोअर
Social Counter
Slider Widget
5/recent/slider
हा ब्लॉग शोधा
लेबल
Recent Posts
Tags
Comments
recentcomments
Featured Posts
Recent Posts
Recent in Sports