गुरुवार, ३० जुलै, २०२०

कोरोनाचा संसर्ग झालेल्या आईमुळे बाळालाही कोरोना?, संशोधनातून खुलासा https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद :</strong> कोरोना संसर्ग कोणाला-कोणापासून, कधी, कसा होईल याबद्दल सतत सगळीकडे तर्क वितर्क केले जात आहेत. यातच सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, नवजात शिशूला आईकडून हा संसर्ग होऊ शकतो का हा प्रश्न आहे. आई जर कोरोना पॉझिटिव्ह असेल आणि तिची प्रसूती झाल्यावर सध्या बाळाला वेगळे ठेवल जात आहे.

from news https://ift.tt/3k39ZTA
https://ift.tt/eA8V8J
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.

फॉलोअर

Slider Widget

5/recent/slider

हा ब्लॉग शोधा

Recent Posts

Comments

recentcomments

Featured Posts

Recent Posts

Recent in Sports